घोटी : इगतपुरी तालुक्यात संततधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे. आज २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १९७५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. ...
घोटी : अपघात केव्हाही, कुठेही, अचानक होतात. ते सांगून होत नाहीत. म्हणून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याबाबत उद्योगांनी जागरूकता ठेवावी. महिंद्रा कंपनीच्या शून्य अपघात धोरणानुसार महिंद्राने सर्वांना उत्तम मापदंड घालून दिला असल्याचे कौतुकोद्गार नाशिकच्या ...
खरे तर शहरी भागात वावरतानाच चरायचे असेल तर मुक्तपणे चरावे, पण सावध असू नये काय, शेवटी घोडा हा पाळीव प्राण्यांमध्येच समाविष्ट आहे, मग त्याला जे पाळतात त्यांच्या सान्निध्यात राहून घोड्याला एवढीही बुद्धी आली नसेल तर काय उपयोग? झाकण नसलेल्या चेंबरमध्ये घ ...
भारतीय लष्करातील जवानांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी कारिगल विजय दिवस आपण अभिमानाची बाब म्हणून आणि आपल्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी साजरा करतो. कारगिल विजय दिवस हा केवळ एक दिवस नसून तो भारतीय सैन्याचा गौरव आहे, असे प्रतिपादन ब् ...
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम व खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यातबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सातपूर प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरस ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गायक, वादक कलावंतांना प्रतिष्ठानचे व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्र म सुरू करण्यात येत आला. ...
खासगी रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडेवाढ केल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पुन्हा प्रवाशांची गर्दी झाली आहे. गेल्या महिनाभरात शहरात सुरू असलेल्या बसेसचे भारमान तब्बल १० टक्क्यांनी वाढलेले आहे. याचाच अर्थ महामंडळाने सुविधा दिली, तर प्रवाशांचा प्रतिसा ...