सटाणा शहरातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा मंगळवारी (दि.३०) शेकडो भाविक व समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. ...
गेल्या चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे दारणा धरणाच्या पाण्याची पातळी ८७ टक्क्यापेक्षा अधिक वाढली आहे. त्यातच नाशिक तालुक्यात दारणाकाठच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत ...
गंगापूर धरणाचा जलसाठा दुपारपर्यंत ८४.५१ टक्के इतका असून धरणात ४ हजार ७५८ दलघफूपर्यंत पाणयाची पातळी वाढली आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारी दोन वाजता एक हजाराने वाढ करण्यात येऊन विसर्ग ८ हजार ८३३ क्युसेकपर्यंत पाणी धरणातून सोडले जात आहे. शहरातदेखील संततधा ...
नांदगाव : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून हिसवळ बुद्रुक ता नांदगाव या गावातून प्रत्येक कुटुंब इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेदार झाले असुन येथे कॅशलेस व्यवहाराची सुरूवात झाल्याने देशात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे डिजिटल ग्राम म्हणून हिसवळ बुद्रुक ...
कोल्हापूर जिल्ह्यात रात्रभर धुवादार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर १.५ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे ...
शहर व परिसरात पावसाचा पहाटेपासून जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १५.८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२९) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला. ...