लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पेठरोडवरील रातेगाव शिवारात ट्रक आणि क्रूझर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले असून गटविकास अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी व महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ...
नगर परिषदेने शहरात अनधिकृत नळजोडणी व मुख्य जलवाहितीवरील नळजोडणी या विरोधात कारवाई करण्यात आली असून, अनधिकृत नळजोडणीधारकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले आहे. ...
चांदवड तालुक्यातील तळवाडे गावातील प्रत्येक कुटुंबातील एकाने व गावातील सर्व व्यावसायिकांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सेव्हिंग खाते उघडले असून, या गावात डिजिटल व्यवहार सुरू झाले आहेत. तळवाडे गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने देशात ...