लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडिअम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन वयोगट १२ व १४ या जिल्हा स्पर्धा नाशिक येथील कालिका मंदिर येथे पार पडलेल्या स्पर्धेत गुरुकुलच्या ११ खेळाडूंनी सहभाग न ...
विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह रहाटपाळणे विक्रेतेदेखील दर्गा परिसरात दाखल होऊ लागले आहे. नांदूरशिंगोटे, वावी, पांगरी, पारेगाव, निमोण या पंचक्रोशीमधील गावकऱ्यांसाठी ही मोठी जत्रा असते. ...
यंदाच्या पूरपाण्याने यंत्रणांना खबरदारीचा धडा घालून दिला आहे. नाशिककरांनी माणुसकी धर्माचे पालन करीत आपद्ग्रस्तांना मदतीचा हात दिला; परंतु अशी वेळच येऊ नये म्हणून कठोर उपाययोजनांची गरज आहे. यंदा कोल्हापूर, सांगलीत जे पहावयास मिळाले ते आपल्याकडे होऊ द् ...
नाशिक- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा, या उद्देशा ...