तिसऱ्या श्रावण सोमवारी महामंडळाच्या बसेसला झालेली गर्दी आणि वाहकांच्या प्रदीर्घ ड्यूट्यांमुळे त्यांच्याजवळील तिकीट मशीन हॅँग तसेच आउटआॅफ सर्व्हिस झाल्याने अनेक ग्राहकांच्या हाती पुन्हा एकदा जुन्या जमान्यातील आकड्यांचे कागदी तिकीट पडले. अनेक वर्षांनी ...
शिक्षण घेताना भारतीय परंपरांचा आदर करू न त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिपूर्णता येईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंदतीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी ...
मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामामुळे आता अडथळा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा तिहेरी संकटा ...
धोंडीरोडवरील पॉवरहाउस येथील लष्करी भागात लावलेल्या पिंजºयात अखेर शनिवारी बिबट्या अटकला असला तरी, विजयनगर येथील कदम मळ्यात मात्र रविवारी सकाळी कदम परिवाराला बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ...
पेठ : महिला खेळाडूंनी सुद्धा कुस्तीसारख्या खेळात करिअर करावे या उद्देशाने करंजाळी येथे खास शालेय मुलींसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे यामध्येही आदिवासी मुलींनी चांगलेच मैदान गाजवले. ...
शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...