कसबे सुकेणे येथील जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे सानिध्यात तप पूर्ती केलेल्या बांधवांची शोभायात्रा कसबे सुकेणे येथे नुकतीच काढण्यात आली- ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या संगणक परिचालकांनी प्रत्येक महिन्याच्या एक निश्चित तारखेला मानधन मिळावे आणि महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून नेमणूक होणेकामी व इतर मागण्यांसंदर् ...
राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप् ...
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे जखमी बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू आॅपरेशन करुन जेरबंद केले. मात्र उपचारादरम्यान सदर जखमी बिबट्याचा मृत्यू झाला. ...
श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी गंगाघाटावर असलेल्या श्री कपालेश्वर महादेव मंदिर व परिसरातील अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. श्रावण सोमवारनिमित्ताने कपालेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल् ...
शहराध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतरही नूतन चेहेऱ्याच्या शोधासाठी तब्बल नऊ महिने वेळ घेतल्यानंतर अखेरीच अध्यक्षपदी गिरीश पालवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. १९) त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. ...
तिसऱ्या श्रावण सोमवारी महामंडळाच्या बसेसला झालेली गर्दी आणि वाहकांच्या प्रदीर्घ ड्यूट्यांमुळे त्यांच्याजवळील तिकीट मशीन हॅँग तसेच आउटआॅफ सर्व्हिस झाल्याने अनेक ग्राहकांच्या हाती पुन्हा एकदा जुन्या जमान्यातील आकड्यांचे कागदी तिकीट पडले. अनेक वर्षांनी ...