पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगलीत भीषण पूर परिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्धवस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पूनरर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असतान नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सीएट कंप ...
पांडवलेणीच्या डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेला इसम पाय घसरून पडल्याने डोंगरावरच अडकून पडला. त्यास जखमी अवस्थेत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल व वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे वाचविले आहे. ...
प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारे दोन अंकी गूढ नाट्याचे प्रभावी सादरीकरण अखेरच्या क्षणी उलगडणारा गुंता ‘शेवटचा डाव’ या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आला. नाटकात सात दृश्यं व एक अदृश्य पात्र संपूर्ण नाटक विविध अंगांनी वळवत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगे ...
सायंकाळी पाच वाजता शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईव्हीएम विरोधात मतदारांकडून जागेवरच अर्ज भरून घेण्यात आले. ...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आदेश बांदेकर यांच्या ‘माउली संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सिडकोतील माउली लॉन्स येथे ...
नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील एटीएम मधून सुमारे १३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यानंतर साधारणपणे पाऊण तासाच्या अंतराने मखमलाबाद गावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे ३२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यामुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा मुद ...
नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसा ...