पाकिस्तानचा काश्मीरवर कुठल्याहीप्रकारे हक्क नाही. जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरसुद्धा (पीओके) हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे भारताने आपल्या राज्यात केलेल्या अंतर्गत बदलाविषयी बोलण्याचा पाकिस्तानला काही अधिकार नाही; ...
मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू नैपुण्यपूर्ण असल्याने समाज जीवनाच्या प्रगतीत प्रत्येक घटकाचा सहभाग असू शकतो. त्यामुळेच मानवी जीवनातील विविध पैलुंमधील नैपुण्य जपले पाहिजे, असा संदेश भारतीय समाज जीवनाच्या दर्शनातून घडत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अर ...
नाशिक- मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी एक मैलाचा दगड रोवला आहे. देशांर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या नावाची पताका निर्विवाद झळकत राहिली आहे. तशी ती ठाणे मॅरेथॉनमध्येही फडकली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या धावपटूंनी नेहम ...
देवळा शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते स्वच्छतेचे कोणतीही मानक पाळत नाहीत, तसेच एका विक्रेत्याकडून घेतलेल्या सामोस्यामध्ये किडे आढळून आले असून, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते द ...
येत्या पावसाळ्यात पुन्हा धरण ओव्हरफ्लो झाल्यास पोलीस बंदोबस्तात तालुक्याच्या पूर्व भागातील दुुशिंगपूर पाझर तलावात पाणी सोडण्याचे तसेच वरच्या भागात चारी फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिल्यानंतर शेतकरी ...
संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेले आंदोलन सार्त दिवसांपासून सुरूच आहे. शासनाने अद्यापही या आंदोलनाची दखल न घेतल्याने परिचालकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
पेटीत टाकलेल्या धनादेशावर कु ठल्याहीप्रकारची खाडाखोड होत नाही; मात्र या घटनेत खाडाखोड करून नावात बदल करून परस्पर धनादेश दुस-या बॅँकेच्या शाखेत नेऊन टाकला गेला आणि संबंधित बॅँकेने तो वटवून धनादेशावरील रक्कम अदा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
नाशिक- कोणताही उत्सव उत्साहात पार पडावा असे समाजाला वाटत असते, तर तो कायद्यानुसार पार पाडावा म्हणजे काही अघटीत घडले तर आपल्यावर खापर फुटू नये अशी प्रशासनाची इच्छा असते. परंतु यातून कित्येकवेळा व्दंद निर्माण होते. विशेषत: कायदा आणि नियमांचा अतिरेक केल ...