सुखकर्त्या विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची पंचवटी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली असून, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
नाशिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत सेना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागणीसह अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सकल नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...
कालिदासच्या नूतनीकरणानंतर गतवर्षी करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीतील अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्तीचा मुद्दाच व्यावसायिक नाट्यनिर्माते, नाट्यव्यावसायिक आणि प्रथितयश कलाकारांच्या रोषाचे कारण ठरत आहे. ...
गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा...अशा विविध हिंदी मराठी गीतांच्या तालावर ठेका धरत शेकडो गोविंदा आणि गोपिकांच्या उपस्थितीत कृष्णनगरला दहीहंडीचा उत्सव रंगला. शनिवारी सायंकाळी अनेरी मकवाना या गोपिकेने ही दहीहंडी फोडली. ...
ज्या कलांना प्रमुख परफॉर्मिंग आर्ट म्हणून संबोधले जाते अशा गायन, वादन, नृत्य आणि दृककलेत येणाऱ्या चित्रकलेचा अनोखा संगम साधत ‘मल्हार’च्या सृजनात्मक छटांचे रविवारी सादरीकरण करण्यात आले. ...
चिखलीकर आणि वाघ यांनी ठेकेदाराकडे २२ हजार रु पयांची लाच मागितली होती. ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० एप्रिल २०१३ रोजी सापळा रचून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ पकडले. ...