विंचूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजना अंतर्गत ३३ बंधाऱ्यांचे गाळ काढणे व दुरु स्ती नवीन बंधारे बांधणी तसेच किसन वाडी लगतच्या डोंगरावर केलेल्या समांतर चरांमुळे व पावसाच्या पाण्याने बंधारे भरले आहेत. ...
जायखेडा : खान्देशातील हजारो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान वै. कृष्णाजी माऊली जायखेडकर यांनी सुरु केलेला व पन्नास वर्षांची अखंड परंपरा असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे ...
मुंबई येथून चांद समितीची अधिकृत ग्वाही प्राप्त करून रविवारी सकाळी प्रतिनिधी शहरात आल्यानंतर खतीब यांनी इस्लामी नववर्षाला सुरूवात झाल्याचे जाहीर केले ...
येत्या सोमवारी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत असून, शनिवारपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. शनिवार हा औद्यागिक सुटीचा वार असल्याने तसेच रविवारी घरगुती कामांचा व्याप लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी शनिवारीच गणेशमूर्तींच्या स्टॉल्स ...
दिंडोरी रोडवरील तारवालानगर येथील सिग्नलवर शनिवारी (दि.३१) पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास ट्रक व शहर बसचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. मात्र, यापूर्वी शहरातच लहान-मोठी एक ते दीड हजार मंडळे उत्सवात सहभागी होत असत. मात्र नंतर मंडळांची संख्या घटत गेली. ...