गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील मोबाइल नेटवर्कची बत्ती गूल झाल्याने ‘आपण ज्या नंबरशी संपर्क साधत आहात, तो नंबर अस्तित्वात नाही किंवा नॉट रिचेबल’ यासारख्या उत्तराने पिंपळगावकर ग्राहक हैराण झाले आहेत. याबद्दल चौकशी केली असता बीएसएनएलने वीजबिलच भरले ...
कसबे सुकेणे येथील मध्य रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेने तयार केलेल्या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, चिखल-गाळाने चाळण झाली आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याचे त्वरित कॉँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे. ...
आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट करण्याच्या शासनाच्या आश्वासनाची पूर्ती करावी, या मागणीसाठी शनिवारी आशा कर्मचाऱ्यांनी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले ...
शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पंख अन् स्वप्न दिले. त्यामुळेच जगाच्या अवकाशात भरारी मारण्याचे बळ मिळाले. घरची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ चांगले शिक्षक आणि चांगले संस्थाचालक मिळाले म्हणून मी परराष्ट्र सेवेत येऊ शकलो, असे प्रतिपादन परराष्टÑ ...
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसणार आहे. यानिमित्ताने उद्योग नगरींची चाचपणी सरकारने सुरू केल्याची चर्चा असून, लवकरच महापालिकेबाबतदेखील निर्णय घेतला जाण्याची श्क्यता आहे. ...
पहाटेपासून सुरू झालेली संततधार शनिवारी (दि.१४) सायंकाळी उशिरापर्यंत टिकून होती. दिवसभरात सकाळी साडेअकरा वाजेनंतर दीड ते पावणे दोन तास काहीशी पावसाने विश्रांती घेतली, मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत पुन्हा जोर‘धार’ सुरू झाली. सायंकाळपर्यंत २८ मि.मी. इत ...
नाशिकरोड-देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत विरोधी पॅनलच्या काही कार्यकर्त्यांनी तोंडाला काळीपट्टी बांधून हातात वेगवेगळे मजकूर लिहिलेल ...
अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित, एक विशेष आणि त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या फेरीद्वारे आत्तापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले असून, आता एटीकेटी मिळविणाºया विद्यार्थ्यांसह सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत ...