गोदावरी नदीला आलेल्या महापुरात गिरणारे रोडवरील गोदावरी नदीच्या पुलाखाली बांधण्यात आलेल्या दशक्रियाविधी शेडची दुरवस्था झाली असून, याठिकाणी शेडची दयनीय अवस्था झाली आहे. ...
महाराष्ट्रात सुमारे ९० हजार आशा व गटप्रवर्तक आरोग्य विभागात कार्यरत असून, या सर्वांनी गेल्या पंधरवड्यापासून आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून कामबंद आंदोलन पुकारले असून, अद्याप सरकारने या राज्यव्यापी आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्याम ...
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे भाजपात, तर दीपिका चव्हाण सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत असल्यामुळे सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पवार यांन ...
गेल्या महिन्यात बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचा-यास कायम करण्यासाठी तीन लाख रूपयांची लाच घेताना सभापती शिवाजी चुंभळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे सोमवारी नाशकात आगमन झाले. विधानसभानिहाय पक्ष पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक ...
वानरांच्या दोन जोड्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात येऊन धडकल्या. येथील लहान-लहान घरांवर माकउड्या घेत वानरांनी नागरिकांचे विशेषत: बालगोपाळांचे चांगलेच मनोरंजन केले. ...