भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताची तयारी पुर्ण झाली असून, सर्वत्र फलक, स्वागत कमानी, झेंडे बॅनर लावून शहर सज्ज झाले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शहरात असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शहरात पोलिसांची मोठी कुमक मंगळवारी (दि.१७) दाखल झाली. ...
गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर असलेल्या आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी, आशा कर्मचाºयांसोबत काम करणाºया गटप्रवर्तकांना मात्र शासनाने ठेंगा दाखविला आहे. ...
जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे. ...
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे जवळपास सर्वच मंत्री, भाजपा केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने शासकीय विश्रामगृह मंगळवार ...