भारताच्या संरक्षण क्षेत्रातील नवरत्न कंपनी असलेल्या एचएएलच्या बाबतीत नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही घोषणा न केल्याने एचएएल कामगारांमध्ये अस्वस्थता बघावयास मिळत आहे. एचएएलकडे केवळ सहा महिने पुरेल एवढेच काम असल्याने पंतप्रधान या प्रकल्पाबा ...
महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जी छत्रपतींची पगडी घातली, ती पिंपळगाव बसवंत येथील योगेश डिंगोरे या तरुणाने तयार केली आहे. ...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा लाभ राज्यातील तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचाºयांना होणार आहे. ...
सकाळच्या सुमारास उन्हासह जाणवणारा उकाडा आणि सायंकाळी बरसणाऱ्या रिमझिम सरींच्या वर्षावाचा सध्या नाशिककर अनुभव घेत आहेत. गेल्या वीस दिवसांत जिल्ह्णात ३०८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये झाला आहे. ...
साधुग्राममधून मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या हॅलिपॅडपर्यंत मोदी विशेष वाहनाने ‘कॅन्वॉय’द्वारे पोहचणार होते. ‘कॅन्वॉय पुढील काही मिनिटांत सुरू होत आहे, वाहतूक थांबवा...’ असा ‘मेजर कॉल’... ...
पेठ : गुजरात राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची निर्माण होणारी समस्या ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदाराकडून खड्ड्यांवर मलमपट्टी सुरू झाली असून, ही दुरुस्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात येत अस ...
महाराष्ट्र आय. टी. महामंडळात समाविष्ट करणे,मासिक वेतन पंधरा हजार मिळणे,14 वित्त आयोगातून वेतन न मिळता थेट राज्य शासनाकडून वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संगणक परिचालाकांनी सुरु केलेले कामबंद आंदोलन एक महिन्यानंतर म्हणजेच बुधवारी (द ...