कांद्याच्या भावातील चढ-उतार त्याचप्रमाणे आर्थिक मंदीचे उद्योग क्षेत्रावर आलेले संकट या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.१९) भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही विषय अस्पर्शी राहिल्याने संबंधित घटकांची यामुळे निराश ...
बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी (दि.१९) सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली. ...
ज्या ठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतात त्याच ठिकाणी रुग्णांना रोग जडण्याची शक्यता निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयाजवळ कचºयाचे साम्राज्य बघायला मिळत असून, रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीजवळ रिकामे टायर, भंगार कचरापेट्या तसेच फाटलेले कपडे पडलेले आहे. त्यामुळे ...
देवळाली रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदी, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेतील स्पर्धेमध्ये देवळाली हायस्कूल अव्वल ठरली, तर द्वितीयस्थानी सेंट पॅट्रिक्स हास्यकूल राहिली. ...
अभिजात संगीताने अनेक चित्रपटांना अजरामर करणारे संगीतकार खय्याम यांच्या एकाहून एक सरस गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. खय्याम यांना या अजरामर गीतांद्वारे सुरेल स्वरांजली अर्पण करण्यात आली. ...
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले असून, मात्र पावसामुळे पुन्हा ठिकठिकाणी चिखल होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यात पाणी डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच रस्ता दुभाजकांमध्ये कचरा व घाणी ...
सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता बाजार जागा शुल्क वसुली संकलन करण्यासाठी जय भीम मजूर व बांधकाम सोसायटीच्या निविदेसह कब्रस्तान संरक्षक भिंत बांधकाम निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ...
बाजार समिती आवारावर कांद्याची आवक कमी होत असून, देशांतर्गत मागणी वाढलेली असल्यामुळे गेल्या सप्ताहापासून वाढत असलेले कांद्याचे दर गुरुवारीही वाढते राहिले. लासलगाव आणि वणीमध्ये कांदा दराने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ...