विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करियरची वाट निवडावी. तुमच्या ज्ञानाचा वापर समाजातील समस्या सोडविण्यासाठी व्हावा. मेहनत, चिकाटीने यशस्वी करियर करण्यासह चांगला नागरिकही घडला पाहिजे, असा सूर लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात ...
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच युतीचे जागावाटप निश्चित झाल्याचा दावा शिवसेना करीत असून, त्यावेळी ठरल्यानुसार विधानसभेच्या फिफ्टी फिफ्टी जागा दोन्ही पक्ष लढवतील तर सत्तेतही समान वाटा सेनेला दिला जाईल, असे ठरले असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले जात आहे ...
गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अ ...
वणी : परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह सुमारे दिड तास मुसळधार पाऊस झाल्याने जगदंबा देवी मंदीर परिसरातील दुकानांमधे पाणी शिरले. ...
कळवण - येथील नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत स्वच्छता हिच सेवा मोहीम राबविण्यात आली. यात प्लॉस्टिक मुक्त कळवण करीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...