शहर व परिसरात बुधवारी (दि.२५) दुपारपासून रात्रीपर्यंत जोरदार पाऊस झाला. पाणलोट मुक्त क्षेत्रातून गोदावरीत रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १० हजार क्यूसेक पाणी आल्याने दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली ...
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या कंपाउंडिंग योजनेत दाखल ३५०० प्रकरणांपैकी सुमारे दीड हजार प्रकरणे अडचणीत आली आहेत. उच्च न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वी स्ट्रक डाउनचे आदेश दिल्याने महापालिकेने या योजनेखालील प्रकरणे जवळप ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत मोठी वाढ झाली होती. यामुळे स्थिर सरकार येण्यास याचा फायदा झाला. मतदानाची खरी उत्सुकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही बळकटी करण्यात महत्त्वाचा वाटा असतो. राज्यातही पुढील महिन्यातील २१ तारखेला मतदान होणार असून, ...
देवळाली छावणी परिषद हद्दीतील गजानन महाराज मंदिर, संविधान बंगला तसेच सैनिक सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...
महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक तसेच जैन समाजातील पर्युषण पर्व काळात फक्त गरम पाण्यावर उपवास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ...
शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड आढळून आली. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले. ...
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात कंत्राटी पद्धतीने महिला गृहपालांची ११६ पदे भरण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर शासनाच्या या निर्णयाविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी समाज कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. ...