लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नारीशक्तीच्या एकत्रिकरणाचे कार्य - Marathi News |  The act of integration of femininity | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नारीशक्तीच्या एकत्रिकरणाचे कार्य

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून २००४ मध्ये प्रभाताई कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही साऱ्याजणी’ या महिला संघटनेची स्थापना करण्यात आली. ही महिला संघटना आपल्या वेगळ्या उद्दिष्टांमुळे आणि कार्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. शहरामध्ये अनेक मंडळे, संघटना ...

चाकूधारी चोरट्याशी दोन हात करणारी रणरागिनी - Marathi News |  Two-arm warrior with a knife knife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाकूधारी चोरट्याशी दोन हात करणारी रणरागिनी

महिला असूनही चाकूधारी चोरट्याशी दोन हात करण्याचे दाखवलेले धाडस आणि दिलेली झुंज ही घटना वाखाणण्याजोगी होती. या एका घटनेने सविता सागर मुर्तडक यांना कोणी रणरागिणी, तर कोणी नाशिकची झांसी अशी विशेषणे लावली जात आहेत. ...

आरक्षणविरोधात घंटानाद - Marathi News |  Ringing against the reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरक्षणविरोधात घंटानाद

आरक्षणाच्या मर्यादेपलीकडे जाऊन आरक्षण दिल्यामुळे राज्यातील ५० टक्के आरक्षण ७४ टक्के झाले असल्याने ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये, आरक्षणाचे पुनर्विलोकन करण्याच्या मागणीसाठी सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट या संघटनेच्या वतीने शहरात घंटानाद आंदोलन क ...

फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली - Marathi News | The fragrance of the fragrance in the flower market is expensive; Demand increased during Navratri festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली

 नाशिक शहरात गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच् ...

ग्रामपंचायतीपासून युनेस्कोपर्यंतची माहिती असणारा लोकनेता, गावागावात 'ईडी'चीच चर्चा - Marathi News | Vidhan Sabha 2019 : Sharad Pawar's actions also affect Nashik's politics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीपासून युनेस्कोपर्यंतची माहिती असणारा लोकनेता, गावागावात 'ईडी'चीच चर्चा

शरद पवार यांची ‘लोकनेता’ ही ओळखच लोकसंग्रहातून झाली आहे. ...

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तश्रृंगी देवीचा जागर - Marathi News | The shrine of the seven goddess Saptashringi, the god of the northern Maharashtra | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तश्रृंगी देवीचा जागर

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता सप्तशृंगी देवीची आज पहिल्या माळेची महापुजा जिल्हा सत्र न्यायधिश महेंद्र मंडाले यांनी पत्नीसह महापुजा केली. त्यांच्या ... ...

‘लोकमत’च्या पाणीटंचाईवरील छायाचित्राला विशेष पुरस्कार, छायाचित्रकार प्रशांत खारोटे यांना सन्मान - Marathi News | lokmat's Photographer Prashant Kharote win Special Award for Photography on water scarcity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’च्या पाणीटंचाईवरील छायाचित्राला विशेष पुरस्कार, छायाचित्रकार प्रशांत खारोटे यांना सन्मान

नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील म्हैसमाळा येथे एका विहिरीत खड्डे खोदून त्यात जमा होणाऱ्या पाण्यावर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत होती. ...

११ बीआरडीत ऐतिहासिक मिग-२९ होणार अद्ययावत - Marathi News |  2 BRDs to be historic MiG-19 updated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :११ बीआरडीत ऐतिहासिक मिग-२९ होणार अद्ययावत

वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपसोनिक मीग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे अद्ययावतीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ...