निफाड : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला निफाड केंद्राची महिला शिक्षण परिषद तालुक्यातील कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुंदेवाडी येथे झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक बिडवे होत्या. ...
भगवान बाबांच्या गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याविषयी मतभेद निर्माण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील संत भगवान बाबा यांच्या जन्मगावी गेल्या तीन वर्षांपासून होणारा दसरा मेळावा यंदाही होणश्र असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून पन्नास हजार भाविक जाणार अ ...
‘विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन’चे. येत्या शुक्रवारपासून (दि.४) अशोकाच्या चांदशी गावाजवळील अर्जुननगर येथील शाळेत हे विशेष प्रदर्शन भरविले जात आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून यासाठी सर्वांना प्रवेश खुला. ...
नाशिक कांदा पिकविणारा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जात असून, देशपातळीवर कांद्याची वाढलेली मागणी व त्यामानाने होणा-या अपु-या पुरवठ्यामुळे गेल्या महिन्यापासून कांदा उत्पादक शेतक-यांना बाजारात चांगला भाव मिळू लागला आहे. खुल्या बाजारात कांद्याने ५० ते ...
गेल्या तीन निवडणुका येवला मतदारसंघातून लढविणारे छगन भुजबळ यांच्याविषयी यंदा निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये नाराजी असल्याच्या वार्ता पसरल्या होत्या. त्यातून भुजबळ यांना सेना जोरदार टक्कर देणार असल्याचेही बोलले जात होते. मध्यंतरी भुजबळ यांचे मतदारसंघाकडे ...
विल्होळी : विल्होळी परिसर हा झपाट्याने वाढत असून नवनवीन वसाहत वाढत आहेत. त्याचप्रमाणे परिसरामध्ये कुत्र्यांची संख्याही वाढत आहे. येथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने आण िपरिसरातून कुत्रे सैरावैर धावत असल्याने लहान बालके ज्येष्ठ नागरिक त्रस्त, भयभ ...
नांदूरवैद्य : आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. येथे स्वातंत्र्योत्तर काळा अगोदरपासून ...
येवला : तालुक्यातील पूरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकूलातील विध्यार्थी चंदना सातपुते हिची भारत सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरण औरगाबाद येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. ...