नाशिक- भाजपाचे पूर्व नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या चर्चेंनतर नाशिकमध्ये त्यांचे समर्थक संतप्त झाले असून पंचवटीतील सानप यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली आहे . नको आम्हाला काळाराम नको आम ...
ताहाराबाद : मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फेमहात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
पांडाणे -साडेतिन शक्ती पिठापैकी आदय पिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव निमित्त्त भाविक गुजरात राज्यातून पायी दिंडीने गडाकडे येत आहेत. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होणार किंवा नाही अशा शंका घेतल्या जात होत्या. उभयबाजूने युती होणार असे सांगितले असले तरी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा केला जात होता ...
या पथकांमार्फत सातत्याने सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्याप ९१ गुन्हे अवैध मद्यवाहतूकप्रकरणी दाखल करण्यात आले ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, मागील दहा दिवसांमध्ये राज्य उत्पादन शुल्क नाशिक अधीक्षक कार्यालयाकडून अवैध मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी ९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १४ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल ...
येवला : ऐतिहासिक येवलाभूमीत नाशिक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था व पाली भाषा संशोधन व बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने एक वर्ष कालावधीचा पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्र म सुरू करण्यात आला आहे. त्या वर्गास प्रा. भाऊसाहेब गमे यां ...