नाशिक : ग्रामीण भागातील जनतेचे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याचा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. १ ...
नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला असून, शनिवारी दिंडोरी आणि इगतपुरी येथे झालेल्या वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला. ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामे नाकारण्यासाठी विविध आजारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करून निवडणूक शाखेकडून नेमणुका रद्द करून घेण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांच ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीचा दिवस अखेरीस पार पडला, त्यामुळे आता मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांची माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारपासून (दि.५) उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यामुळे अपक्षांनाही ‘भ ...
नाशिक- गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानं ...
खर्डे : ता. देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त विद्यालयाच्यावतीने संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ...
येवला : धुळे येथील विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येवला शहरातील डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी इंद्रजीत प्रवीण लोणारी याने चौदा वर्षाच्या आतील मुलांच्या ७४ किलो वजन गटात, तर तालुक्यातील ...