रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष महायुतीत सहभागी झाला असून, या पक्षाला सहा जागा सोडल्याचे महायुतीच्या नेत्यांनी जाहीर केले असले तरी रिपाइंच्या काही जागांवर सेनेने उमेदवार उभे करून बंडखोरी केली आहे. तर काही मतदारसंघ रिपाइंला अनुकूल नसतानाही युतीने अश ...
लासलगाव : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नाशिक दौऱ्याच्या पोलिस बंदोबस्तासाठी जाणारे जळगाव पोलिस दलातील कार्यरत असलेले पोलिस शिपाई महेंद्र एस. उमाले या कर्मचाºयाचा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील रेल्वे स्थानकावर जळगावकडुन नाशिककडे जाणाºया गोदान एक ...
नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत युती व आघाडीच्या जागावाटप सन २००९ च्या निवडणुकीप्रमाणे झाले असून, शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी कायम ठेवली तर भाजपाने नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारी वगळता अन्य तिघा आमदारांना रिंगणात उतरविले आहे. ...
नाशिक : विधानसभा निवडणूक महापालिकेच्या पथ्यावर पडली असून, त्यानिमित्ताने ११२ इच्छुक आणि अन्य उमेदवारांनी ना हरकत दाखल नेला असून, त्या बदल्यात ६७ हजार २०० रुपये वसुली प्राप्त झाली आहे. ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनांनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविली आहे. जिल्ह्यातील ४,५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोही ...