वणी : सप्तशृंगीमाता व जगदंबादेवीचा जयघोष करीत शनिवारी वणीतून हजारो कावडधारी मार्गस्थ झाले. मात्र प्रतिवर्षीपेक्षा या वर्षी कावडधारकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरात ...
विधानसभा निवडणुकांसाठी अखेरचे दहा दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयांमध्ये तयारीला वेग देण्यात आला असून बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमांतून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे. कार्यालयीन प् ...
कोणतीही कला सादर करायची असल्यास त्यासाठी रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध असणे, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही कला सादर करायची असेल तर त्यासाठी गुरु करणं आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध कथक नृत्य गुरु विद्याताई देशपांडे यांनी व्यक्त केले. ...
अहमदनगर येथील हरविलेल्या महिलेची ओझर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी भेट घडवून आणत तिला मुलाच्या स्वाधीन केले. गुरुवारी ओझर बस स्टँड ते पोलीस चौकी परिसरात येरझरा घालणारी ५५ वर्षीय महिला येथील समाजसेवक शब्बीर खाटीक यांना दिसली. ती चांगल्या घरची असल्याचे त् ...
नाशिक : शासकीय रूग्णालयातील रूग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन त्याला जीवदान मिळावे यासाठी महावितरण व्यवस्थापकीय संचालकांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात ... ...