विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी असलेली नाराजी आणि काही ठिकाणी शिवसेनेने केलेली बंडखोरी या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि.१४) नाशकात दाखल झाले. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड बैठकादेखील घेतल्याचे वृत्त आहे. ...
प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण् ...
व्रिधानसभेची रणधुमाळी चालू आहे. शहरातील विविध पक्षांतील नेते, पुढारी, कार्यकर्ते आपापल्या परीने ‘पक्षादेश’ मानून ‘अधिकृत’ उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. आता उघड प्रचार करण्याचे अवघे सहा दिवस बाकी असल्याने प्रचाराचा वेग वाढला आहे. त्यात रविवार सु ...
राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात पुलोदने लढविलेली विधानसभेची निवडणूक अविस्मरणीय आहे. या निवडणुकीत नाशिकमध्ये काँग्रेसकडून जयप्रकाश छाजेड, तर भाजपकडून डॉ. दौलतराव आहेर अशी लढत झाली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस विरोधात पुलोद आघाडी अशी निवडणूक रंगलेल ...
आर्थिक संकटात सापडलेल्या बीसएनएलकडून (भारत संचार निगम लिमिटेड) आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कर्मचारी कपातीसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणि फोर-जी स्पेक्ट्रमला परवानगी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. ...
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आता नाशिकमधील बसस्थानकांवर व्हीलचेअर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सीबीएस बसस्थानक येथे करण्यात आला. ...