महानगरातील एक उमेदवार दररोज सकाळी लवकर उठून मोजक्या निकटच्या कार्यकर्त्यांसह लगतचे जॉगिंग ट्रॅक, मैदाने गाठून तेथील प्रचार उरकून घेत आहेत. त्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत आपले ‘हक्काचे’ कार्यकर्ते घेऊन एकेका भागातील प्रचाराला प्रारंभ करीत आहेत. ...
विधानसभा निवडणुकीचे केंद्रीय महानिरीक्षक श्रीमती तेनझिंग डोलकर यांनी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तोरणडोंगरी, बाफळून, अलंगुण, कोठुळा, काठीपाडा, उंबरठाण, सूर्यागड, प्रतापगड, भोरमाळ (ल), भोरमाळ (मो) तसेच जिल्हा परिषद शाळा नं. २ या शाळेतील मतदान केंद्र ...
ओझरटाऊनशिप : एच ए एल कामगारांच्या १ जानेवारी १९१७ पासून प्रलंबीत असलेल्या वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या आज तिसºया दिवशी ही एच ए एल नाशिक विभागातील ३५०० कामगारांनी सकाळी साडेसहा वाजेपासून एच ए एल प्रवेश ...
भूल देण्या पूर्वीची भूल तज्ज्ञाने केलेली तपासणी अत्यंत मोलाची असते. जसा विमानाचा टेक ऑफ महत्वाचा ज्याला भूल तज्ज्ञ इंडक्शन ऑफ अनेस्थेसीआ अस म्हणतात... ...
सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथील चद्रे वस्तीवर बुधवार मध्यरात्री बिबट्याने लोखंडी पत्र्याचे शेड तोडून वासरावर हल्ला करीत त्याला ठार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीने वातावरण निर्माण झाले आहे. ...