जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या कक्षात घडणाºया प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून त्याच्या नोंदणी घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर सोपविण्यात आ ...
वणी : अवघ्या आठवडाभरावर दिवाळी येऊन ठेपली तरी ग्राहकांअभावी बाजारपेठा थंडावलेल्या वाटत असून ग्राहकांची प्रतिक्षा करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. ...
महाराष्टÑातील निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असून, महायुतीच्या समोर लढण्यासाठी कॉँग्रेस शिल्लक राहिलेली नाही, तर शरद पवार यांच्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये कोणी राहण्यासाठी तयार नाही. सध्या पवार यांच्यासोबत जे पक्षात राहिले आहेत, तेदेखील आमच्या संपर्कात हो ...
कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दर ...