शेलबारीजवळ बस उलटल्याने १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास नरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य करून इतर प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले. ...
लोकशाहीचा उत्सव सोमवारी (दि.२१) राज्यात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात सर्वत्र निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात आयुक्तालय हद्दीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (स ...
निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांची आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठे ...
दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा चालविणाऱ्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाची साफसफाई करून दीपोत्सवाच्या पर्वाचा प्रारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या बालकांनी स्वहस्ते सर्व परिसर लखलखीत करून रांग ...
गंगापूर गावाजवळील जलालपूर परिसरातील नेहरे वस्तीजवळील देवीदास नेहरे यांच्या मालकीचा बोकड बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले ...
नाशिक- विधानसभा निवडणूक मतदानासाठी अवघे चोवीस तास राहिले आहेत. निवडणूक शाखेने निवडणुकीची व्यापक तयारी केली असून, जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यादृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना आणि मतद ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील दोघा युवा शेकऱ्यांना रात्री एकाटोळीने आडवून त्याच्याजवळी, भाजी पिकेलेली रोकड व त्यांची कार घेवून पोबारा केला. ...