डोंगर पोखरून निघाला उंदीर या म्हणीचा प्रत्यय रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला आला. पूर्ण भरलेल्या एका बॅगची अधिकऱ्यांच्या उपस्थितीत सूक्ष्म तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गच्च भरलेले कपडे आणि काही मतदार याद्या सापडल्य ...
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) होणाºया मतदानाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४,४४६ व अंदाजे १३९ साहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. दरम्यान जिल्ह्यातील १५ मतदारसंघात प्रत्येकी ...
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानात सुलभता येण्यासाठी सर्वच मतदान केंद्र हे आता तळमजल्यावर आले आहेत. जिल्ह्यातील १२,००० दिव्यांग मतदारांनादेखील यामुळे सुलभता होणार असून, त्यांचा सहभाग वाढण ...
मौजे सााकोरे मिग येथील एचएएल मीगच्या परिसरात असलेल्या संरक्षण भिंतीच्या भगदाडमधून जाण्याच्या प्रयत्नात रविवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास एक प्रौढ बिबट्या अडक ला. भगदाडच्या समोरील बाजूने संरक्षक तारेचे कुंपण असल्यामुळे बिबट्याला बाहेर पडता येत नस ...
नवीन कृषी निर्यात धोरणात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या फळांच्या संभाव्य निर्यात क्लस्टरच्या शक्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू असून, नाशिकमधील द्राक्ष निर्यातवाढीसाठी संभाव्य उत्पादन आणि निर्यात क्लस्टर्स म्हणून नाशिककडे पाहिले जात असल ...