लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

चार माजी आमदारपुत्रांनी राखला वडिलांचा वारसा - Marathi News |  Father's legacy retained by four former MLAs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार माजी आमदारपुत्रांनी राखला वडिलांचा वारसा

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये यंदा आजी-माजी आमदारांचे पुत्रही नशीब आजमावत होते. त्यात दहा आमदारपुत्रांचा समावेश होता. वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालविताना या निवडणुकीत दहापैकी चार आमदारपुत्रांना यश आले; मात्र सहा आमदारपुत्रांना पराभवाचा धक्का ...

नेत्यांच्या सभांचा फायदा-तोटा कुणाला? - Marathi News |  Who benefits from the meetings of the leaders? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेत्यांच्या सभांचा फायदा-तोटा कुणाला?

सातारा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भरपावसात जाहीर सभा घेतली आणि वातावरण फिरले. त्याचबरोबर परळीतील मैदानात मुंडे भाऊ-बहिणीच्या वादात व्हायरल झालेल्या क्लिपमुळे सहानुभूतीचा डाव उलटविण्यात धनंजय मुंडे यशस्वी झाले... ...

दिवाळी : आज लक्ष्मीपूजन - Marathi News |  Diwali: Lakshmipoojan today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळी : आज लक्ष्मीपूजन

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. ...

पद्मजांच्या सुरावटींनी ‘मंगलदीप पाडवा पहाट’ची मैफल रंगणार - Marathi News |  Padmaj's soloists will paint a concert of 'Mangaldeep Padwa Pahat' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पद्मजांच्या सुरावटींनी ‘मंगलदीप पाडवा पहाट’ची मैफल रंगणार

दीपोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी. यानिमित्त भारतीय संगीतातील विविध प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवलेल्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल स्वरांनी यंदाची ‘मंगलदीप पाडवा पहाट’ उजाडणार आहे. ...

वैरागकर यांच्या स्वरातून निथळले भावभक्तीचे चांदणे - Marathi News |  Vairagakar's tone shines through | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैरागकर यांच्या स्वरातून निथळले भावभक्तीचे चांदणे

दीपावलीच्या उत्सवी आणि आनंदमयी वातावरणात सूरविश्वासची मैफल रसिकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून गेली. पंडित शंकरराव वैरागकर यांच्या स्वरातून निथळणारे ‘चांदणे सोबत घेऊन’ या पर्वाची आठवण सर्वांनी जपून ठेवली. ...

महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक - Marathi News | Assembly elections revolve around municipal controversy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या वादाभोवती फिरलेली विधानसभा निवडणूक

नाशिक : शहरातील चारही विधानसभा निवडणुकीत अखेर युतीने बाजी मारली आहे. यातील देवळालीची जागा सोडली तर बहुतांशी ठिकाणी महापालिकेशी संबंधित अनेक विषय होतेच परंतु महापालिकेतील हस्तक्षेप आणि वादाची झालरदेखील होती. विशेषत: नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांन ...

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर - Marathi News | Consumers great for Diwali shopping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा महापूर

भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वाला सुरुवात झाली असून, रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजन असल्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीचा महापूर उसळल्याचे दिसून आल ...

सक्षम विरोधी पक्षात भुजबळांशिवाय दुसरा नेता कोण?  - Marathi News | Who is the leader other than Bhujbal in the capable opposition? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सक्षम विरोधी पक्षात भुजबळांशिवाय दुसरा नेता कोण? 

१९९६ ते ९९ या तीन वर्षांच्या काळात विधीमंडळात युती सरकारचे अनेक पातळीवर वाभाडे काढले गेले. विशेष करून सेना व भुजबळ यांच्यातील ‘सख्य’ पाहता, सेनेच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे एकामागोमाग एकेक प्रकरणे उघड करण्यात आले, पाच मंत्र्यांना घरी पाठविण्याची वे ...