लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी या हंगामात निच्चांकी कांदा आवक होवून शनिवारी कांद्याला हंगामातील विक्रमी ५३६९ रूपये भाव जाहीर झाला. ...
यशोदा आणि कृष्णाच्या संवादातून उलगडत जाणारे सकाळचे वर्णन अन् त्यावर साभिनय रंगलेल्या नृत्याविष्कारानंतर पावसाची तीन रूपे दाखविणारा कथ्थकचा अनोखा नजराणा सादर करीत तीन दिवसीय कथ्थक उत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. ...
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले नैसर्गिक व इतर विविध प्रकारचे छायाचित्र तसेच समाजभिमुख बातम्यांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि.१) नाशिकरोडला प्रारंभ झाला. ...
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञाना ...
सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल. ...
मुलांना ऐकू व बोलू देणाऱ्या बाल शाळा असेल तर बालकांचा विकास झपाट्याने होतो. त्यासोबतच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तकांची गोडीही निर्माण होण्याची गरज असते. ...
लष्कराच्या ६३ जागांच्या भरतीसाठी गेल्या तीन दिवसांपासून देवळाली येथे भरती प्रक्रि या सुरू आहे. शुक्रवारी (दि.१) सैनिक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी पाचशे ते सहाशे तरु ण दाखल झाले होते. ...