देशमाने : येवला तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीसह खरीप पिकांची धूळधाण झाली असून, देशमाने येथील गोई नदीला आलेल्या पुरामुळे नदीचा भूभाग खचला आहे. चुकीच्या बांधकामाचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याची तत्काळ चौकशी करुन संबंधिता ...
वडनेरभैरव : सरसकट कर्जमाफीसह वीजबिल वसुली थांबविण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी विविध समस्यांचा पाडाच शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागासह पेठ तालुक्यात परतीच्या पावसाने कापणीस आलेले व कापून ठेवलेल्या भात, नागली, वरई, उडीद, भुईमूग आदी पिकांची नासाडी केली आहे. यामुळे आदिवासी शेतकरी हतबल झाले आहेत. या पाशर््वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांच्या समव ...
सिन्नर : गेल्या काही महिन्यांपासून नियमित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाकडून तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त रेशन दुकान सील केले आहे. ...
वणी : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज व अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तसेच कांदा दरातील तेजीची स्थिती पाहुन उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी अग्रक्र म दिला. ...
गंगापूर शिवारात शुक्रवारी व रविवारी वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला असून उपनगरमधील एक महिलेचा विनयभंग करतानाच संशयिताने धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ ह ...
वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे. ...