चांदोरी येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यांमधून जावे लागत असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसतर करावी लागत आहे, तर बसस्थानकात विविध सुविधा नसल्याने प्रवाशांच्या ‘सेवेसाठी हे’ ब्रिद मिरविणारे स्थानकच समस्यांचे आग ...
बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात प्राजक्ता खालकर हिने ६४ किलो वजनी गटात, निकिता काळे हिने ७१ किलो वज ...
दृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे ...
अल्ट्रासाउंड (सोनोग्राफी) शाप की वरदान, यावरील चर्चा करण्यात आली. त्यात लिंगभेद चाचण्यांविषयी केलेला ऊहापोह निश्चितच चिंतेचा विषय आहे; पण त्याव्यतिरिक्त सोनोग्राफीचे नानाविध उपयोग दिवसेंदिवस वेगाने विस्तारत आहेत, त्यामुळे सोनोग्राफीकडे केवळ एकांगी दृ ...
नाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटव ...
अंबड औद्योगिक वसहतीतील क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज पॉवर सोल्युशन्स कंपनीकडे नाशिकमधील ११० व्हेंडर्सचे (लघुउद्योजकांचे) सुमारे २२५कोटी रुपये गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडल्याने हे उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम कामगारांवर झाला असून त्यां ...