नाशिक : परतीच्या आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने राज्यातील शेतपिकांना मोठा तडाखा बसला आणि आता बुलबूल चक्रीवादळामुळे शेतकरी धास्तावले आहेत. मात्र, या वादळाचा महाराष्टÑाला फटका बसणार नसल्याचा निर्वाळा हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे. ...
नाशिक : शहरात गेल्या काही वर्षांतील डेंग्यू रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली असून, नोव्हेंबरच्या आठवडाभरातच ६६ रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी या विषयावर लक्ष घातले असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी शासनाकडून मिळवण्यासाठी पाठ ...
सिन्नर : तालुक्यातील दातली येथील धरणाच्या भरावाला भेगा पडलेल्या ठिकाणी दोन बाय तीन फुटाचे खड्डे खोदून त्यात होणा-या या बदलांची चाचणी घेण्यात येणार आहे. ...
ब्राह्मणगांव : द्राक्ष पिकांना वर्षभर विमा सुरक्षा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. ...
नांदूरवैद्य : जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत ज्युडो कराटे क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी दिशा तानाजी भोसले हिने विभागीय कराटे क्रि डा स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावत नेत्रदीपक कामिगरी केली असून तिची ...