भाजपच्या नाशिक शहराध्यक्षपदावरील निवड बिनविरोध झाली असली तरी, त्यानिमित्ताने प्रदर्शित जुन्या-जाणत्यांची नाराजी पक्षात ‘आलबेल’ नसल्याचेच सुचवून जाणारी ठरली आहे. त्यामुळे नूतन शहराध्यक्षांना या स्थितीचा सामना करीत महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून पक् ...
तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल ...
महात्मानगर येथील मैदानावर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास क्रीडापटंूच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करुन आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून नाशिक रनची सुरुवात करण्यात आली. महात्मानगर क्रीडांगण ते पारिजातनगर, जेहान सर्कल, स्वामी समर्थ चौक, नंदन स ...
ओझर - येथून जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या बाणगंगानगर शाळेत दप्तरमुक्त अभियान अंतर्गत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ उपक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ...