औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथील विचुर प्रकाशा महामार्गावरील फाटयावर परतीच्या पावसाने मोठे खड्डे पडले असुन त्यामुळे दररोज छोटेमोठेअपघात होत आहेत. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने तरसाळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रा ...
कळवण : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे दरवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून एम. व्ही. बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व नागापूर गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. बिबट्याचा संचार क ...
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून नाशिक जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रावर सुमारे ५ हजार ...
महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वीच् या विकास आराखड्यात दर्शविलेले पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी असलेले आपलेच आरक्षण हटविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेले आरक्षण हटविण्या ...
एकलहरारोड संभाजीनगर भोरमळ्यात भाडेतत्त्वावरील खोलीत राहणाऱ्या नरसिंग कांबळे यांच्या घरी शुक्रवारी पहाटे गॅस गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात पती-पत्नीसह तीन लहान मुले भाजून गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...