ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गारपीट व बेमोसमी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपदांमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यावर पर्याय म्हणून टेबल ग्रेपसह वाइन ग्रेप उत्पादित करीत अनेक शेतकरी जोखीम कमी करण्यासोबत शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा पर्याय निवडत असले ...
बागलाण तालुक्यातील तरसाळी गावाजवळून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास बांधकाम विभागाने प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ...
कसबे सुकेणे येथील जैनस्थानकात पूज्य महाश्वेता मसा यांच्या उपस्थितीत चातुर्मास विविध धार्मिक कार्यक्र मांनी संपन्न झाला. समाजबांधवांच्या वतीने वर्धमान जैनस्थानकात चातुर्मासनिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक- नाशिकच्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ...
नाशिक- महापौरांच्या कारकिर्दीतील अखेरची महासभा तहकुब करण्याची नामुष्की रंजना भानसी यांच्यावर मंगळवारी (दि.१९) आली. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट लागू झाल्यानंतर कोणत्याही महापौरांना त्यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा तहकुब करण्याची वेळ आ ...
पाटोदा : येथून जवळच असलेल्या शिरसगाव लौकी येथील जिल्हा परिषद शाळेत द्वितीय शैक्षणिक सत्राची सुरूवात आरोग्य विषयक चांगल्या बाबींची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शाळेत ‘वॉटर बेल’ हा उपक्र म सुरु करण्यात आला. ...