पाटोदा (गोरख घुसळे) : अवकाळी पाऊस , दाट धुके दव, तसेच दोन अडीच महिन्यांपासून असलेले ढगाळ हवामान व त्यानंतर आलेली थंडीची लाट अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले. ...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाची बाग घेण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणाºया उत्पन्नाचा शेतकरी ताळमेळ लावत असतात. मात्र ब-याच वेळा अस्मानी संकटामुळे मोठे नुकसानही त्यांना सोसावे लागते. ...
सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही. ...
चालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्य ...
नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम आणि प्राणापलीकडे काम करणारे अनेक कट्टर शिवसैनिक आहेत. नाशिकचे विजय गवारे हेदेखील त्यापैकी एक असून, शिवसेनाप्रमुख यांचा वाढदिवस (आता जयंती) हे निमित्त करून दरवर्षी ते रक्ताचे चित्र रेखाटतात आणि म ...