शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या औरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे ...
नाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसे ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भागवत बारच्या समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वणी : विद्युत प्रवाहात सहाय्यक असलेले कंडक्टर व इन्सूलेटर क्षतिग्रस्त झाल्याने वणी शहर विस तास अंधारात बुडाले आज बुधवारी तांत्रिक दुरु स्ती केल्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला. ...