एका अपार्टमेंटमधील रहिवासी फ्लॅट बंद करून बाहेर गेल्याची संधी साधत दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ओझर येथे भर दुपारी ही घटना घडली. ...
नांदूरशिंगोटे येथे चोरांनी गुरुवारी (दि.५) मध्यरात्री नऊ ठिकाणी दुकाने व घरे फोडली. यामध्ये चार ते पाच ठिकाणांहून सुमारे एक लाख रु पयांचा ऐवज चोरीला गेला आहे. एका रेडिमेड कपड्यांच्या दुकानात चोरी करीत असताना चोरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. प ...
दहा वर्षीय बालिकेला बिस्कीट घेण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश चक्रपाणी चुडामणी (रा. पिंपळगाव बसवंत) यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुना ...
सध्या कांद्याचे दर चांगलेच वधारल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिणामी, कांद्याची विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या दरवाढीमुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे नाराजी व्यक्त होत असून ...
सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या समांतर पाणी योजनेची गुळवंच येथील पथकाने पाहणी केली. गुळवंचलाही अशाच प्रकारची योजना ठरल्याने पदाधिकाऱ्यांनी योजनेचा अभ्यास केला. पाटोळे सरपंच मेघराज आव्हाड यांनी योजनेची माहिती दिली. ...
वणी येथील उपबाजारात उन्हाळ कांद्याला ११,१११ असा तर लाल कांद्याला ९०२० असा दर मिळाला. तीन वाहनांमधून अवघा १० क्विंटल उन्हाळ कांदा विक्र ी साठी आणण्यात आला होता. ...
गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत. ...
आकार वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना थंडी साठी स्वेटर व शैक्षणकि साहित्य व मिठाईचे वाटप ...