सकाळी ८ वाजता रावसाहेब थोरात सभागृहापासून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात इयत्ता पाचवी ते सहावीपर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. त्यांच्या हातात विविध घोषणा लिहिलेले फलक होते. त्यात ‘आवाज चढवू आणखी वरती, छेडछाडीला देऊ मूठमाती’, ‘महि ...
पिंपळगाव बसवंत : येथील बस स्टॅन्ड समोरील फ्रुट दुकानात शनिवारी (दि.७) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी दुकान चालक महिलेस फसवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला. ...
भाग्यश्री ही शांतीवैभव सोसायटीत सर्वांची लाडकी होती. हुशार तसेच खेळकर स्वभावाच्या भाग्यश्रीचा अशाप्रकारे अचानकपणे मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व एकात्मिक बालविकास प्रकल्प, दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अतितीव्र कुपोषित बालकांच्या शिबिरात ७० बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत आवश्यकता असलेल्या १२ बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले ...
शासनाने कांदा व्यापाऱ्यांकडे असलेल्या कांदा साठ्यावर लक्ष केंद्रित केले असून, शुक्रवारी येथे तसेच पिंपळगाव बसवंत येथील कांदा खळ्यांवर साठ्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान, लाल कांद्याने दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ...
अवकाळी पावसामुळे कांद्याची टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना दोन जादाचे पैसे मिळत असले तरी, ग्राहकांनाही कमी दरात कांदा कसा उपलब्ध होईल, याचा विचार सरकार पातळीवर सुरू झाला असून, स्वस्तात कांदा ...