एकलहरे मळे परिसर व हिंगणवेढे शिव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्याबाबत वारंवार तक्र ारी व पाठपुरावा करु नही दखल घेतली जात नाही. हा रस्ता त्वरीत दुरु स्त करावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...
नाशिक- राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक पर पक्षातील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा असतानाच आज नाशिकमध्ये राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ...
जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे ५५ फुट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारुन त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते ...
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रणालीअंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत व्यापारी व काही प्रमाणात शेतक-यांनीही या पद्धतीला विरोध करीत अधिका-यांना घेराव घातला. ...
भारतीय उपखंडाचे प्रतीक काळवीट ओळखले जाते. या राखीव संवर्धन क्षेत्रात निर्धास्तपणे काळविटांचा अधिवास पहावयास मिळत आहे. हे वनसंवर्धन क्षेत्र शिर्डी, औरंगाबाद शहरांपासूनदेखील जवळ आहे. ...
त्र्यंबकेश्वर : वेठबिगारीच्या पाशात अडकलेल्या एका आदिवासी कुटूंबाची सुटका करण्यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
ब्राह्मणगाव : सटाणा मालेगांव रस्त्यालगत रानमळा शिवारात सोमवारी पहाटे राजेंद्र लक्ष्मण अहिरे यांच्या मालकीच्या खळ्यातून सहा गायी व एक वासरू चोरट्यांनी चोरून नेल्याने पशू-पालकांमध्ये घबराट पसरली आहे. ...
विंचूर : येवल्याहुन नाशिककडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची येवला आगाराची बस दुभाजक सोडून विरुद्ध दिशेला एका पंचर काढण्याच्या दुकानात शिरली. ...