महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे हे रविवारी (दि.२) सकाळी त्यांचे मूळ गाव दोडी येथे पोहोचले. गावातील बसस्थानक परिसरात एक तरु ण त्यांना छत्री टाकून भाग्यरत्न,दैवी खड्यांच्या अंगठ्याबाबत ध्वनिक्षेपकातून माहिती देताना आढळून आला. ...
शिक्षण मंडळाच्या नाशिक विभाग कार्यालयाच्या नूतन इमारत पूर्ण झाली असताना अंतर्गत कामांच्या पूर्ततेअभावी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन व परीक्षा साहित्याचे वितरण द्वारका येथील जुन्याच कार्यालयातून होणार आहे. मात्र परीक्षेनंतर तपासून येणाºया गु ...
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला (एनटीए) अनेक विद्यार्थ्यांकडून विविध तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एनटीएने नीटसाठीऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३ ते ९ फेब ...
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच-एमबीए/ एमएमएस-सीईटी १४ व १५ मार्चला तर एमएएच-एमसीए-सीईटी- २०२० प्रवेश परीक्षा २८ मार्चला ऑनलाइन पद्धतीने होणार असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ...
नाशिक एज्युकेशन सोसायटी द्वारा गुरु वर्य कै. ब. चिं. सहस्त्रबुद्धे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक मनोहर भार्गवे उपस्थित होते. ...