सिन्नर-शिर्डी मार्गावरील पांगरी शिवारातील बेकायदा विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळणाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मंगळवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे शालेय क्र ीडामहोत्सव व ग्रंथ सप्ताहाचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...
सोळा ट्रिलियनच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा व्यापाराचा हिस्सा केवळ एक टक्का आहे ही खेदाची बाब नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हीच मोठी संधी म्हणून सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. दळणवळनाच्या दृष्टीने भारताचे भौगोलिक स्थान अतिशय उत्तम असून जागतिक ब ...
सप्तशृंगगड : मागील दोन दिवसांपासून पुर्वी कुणी तरी अन्यात व्यक्तीने सप्तशृंगगड असा नामउल्लेख करून दुसऱ्या एखाद्या घाट रस्त्यावर झालेल्या वाहन अपघाताचे छायाचित्र व्हॉटसपद्वारे व्हायरल केले आहेत.त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज निर्मा ...