दिंडोरी : जिल्हा परिषद खेडगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष व दिंडोरी तालुका विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार भास्कर भगरे ६८९५ मतांनी विजयी झाले. ...
सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१२) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने आता उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले असून, गुरुवारी (दि.१२) कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी लिलावात मेथीच्या ...
देवळाली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या परिसरातील एका जुन्या विहिरीत धुळे येथील निमगूळ गावचा रहिवासी असलेल्या २५ वर्षीय पंकज हेमराज चव्हाण-पाटील या तरुणाने गळ्याला दोराने फास घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ...
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे जलसंपदा व ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने नाशिक जिल्ह्यातील सिंचनाच्या रखडलेल्या आणि प्रस्तावित योजनांच्या पूर्णत्वाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रामुख्याने, महत ...
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या सदस्य संख्येलाही ओहोटी लागली असून, नवीन सभासद करताना कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकांना दि. २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक शहर आणि जिल्हाध्यक्षपदासाठी निवडप्रक् ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पेगलवाडी येथील श्री गुरुचरण सेवा आश्रमात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील दत्त मंदिर परिसराला रोषणाई करण्यात आली होती ...
मौजे सुकेणे शिवारात गुरुवारी सकाळी जगन्नाथ सोनवणी यांच्या शेतातील वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. गेल्या आठवड्यापासून मौजे सुकेणे शिवारात बिबट्याचा वावर आहे ...