लासलगाव : येथील रेल्वे स्थानकावरून दोन वर्षांनंतर मुंबईकडे भाजीपाला रेल्वेने रवाना झाला. भाजीपाला पार्सल सुविधा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
घोटी : नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०१५ ला काढलेले आरक्षण मार्च २०२० ला समाप्त होत आहे. त्यानुसार तालुकानिहाय ग्रामपंचायतींच्या आरक्षणाबाबत लवकरच आरक्षण प्रक्रि या काढण्याचे संकेत मिळाले आहेत. ...
काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच. ...
मालेगाव मध्य (नाशिक) : नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ व एन आरसी रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी दस्तुर ए हिंद बचाव कमिटीच्या वतीने आज मौलाना मोहम्मद उमरैन महेफुज रहेमानी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ऐतिहासिक किल्ला येथून आज मोर्चा काढण्यात आला. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात आल्याचा प्रसंग एस.टीच्या इतिहासात प्रथमच घडल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आता आगाराच्या वेतनासाठी दहा दिवसांचे उत्पन्न राखून ठेवण्याचे आणि सदर ...
आरोग्य विभागाची राष्ट्रस्तरीय समिती जिल्हा रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बुधवारी (दि.१८) जिल्हा रुग्णालयाच्या विविध कक्षांना भेट देत पाहणी करून कामकाजाचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल ...