महाविद्यालयीन शिक्षण घेताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्यातील कमतरता शोधून करिअर करून जीवनाची वाटचाल यशस्वी करा, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले. ...
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ...
माजी प्रेस कामगार एल.ए. ब्रदर व रिचर्ड सोनवणे यांनी काढलेल्या चित्रांच्या डॉट वर्क व अनोखे चित्र यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ...
नाशिकरोड येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी पुतळा येथे ध्वनिक्षेपकाने आवाजाची पातळी ओलांडल्याने समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्र ...
अत्यंत रहदारीच्या असलेल्या बिटको चौकाच्या चहूबाजूला पदपथमुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. बिटको चौकाच्या चहूबाजूला व्यावसायिक संकुल आहेत. ...
नाशिक- सध्या छोट्या पडद्यावर चाललेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट करताना राजे संभाजी यांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवू नका अशी मागणी होत आहे, मात्र राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी मात्र हा इतिहास दाखवायलाच हवा असं ...
केंद्र सरकार हे सातत्याने भाजप व आरएसएस या संघटनेचा झेंडा राबवत असून, सातत्याने संविधान विरोधी भूमिका घेत आहे याचाच एक भाग म्हणून एका मोठ्या राज्याच्या न्यायालय निकालाच्या आधारावर ...