लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

युरोप खंडातून ‘लालशिरी’ची हजेरी - Marathi News | Presence of 'Lalsari' from the continent of Europe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युरोप खंडातून ‘लालशिरी’ची हजेरी

नाशिक : दक्षिण युरोपसह मध्य आशिया खंडात दलदलयुक्त पाणथळ जागेत अधिवास करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये समाविष्ट असलेल्या लालशिरी बदकचा (रेड क्रेस्टेड पोचार्ड) मोठा थवा नांदूरमधमेश्वरच्या जलाशयात नुकताच स्थिरावल्याने पक्षिप्रेमींमध्ये आनंंदाचे वातावरण ...

हक्कांप्रती जागृत राहिल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही : मलिंद सोनवणे - Marathi News | Customers will not be deceived if they are aware of their rights: Malinda Sonawane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हक्कांप्रती जागृत राहिल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही : मलिंद सोनवणे

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे अर्थव्यवस्थेतील पंचप्रमाणे असलेल्या घटकांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पंचप्राण पुरस्काराने सन्मान करण्यात आला.   ...

लासलगावी लाल कांद्याची विक्रमी आवक, वाहतुक ठप्प - Marathi News |  Lasalgavi Red onion sales coming in, traffic jam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी लाल कांद्याची विक्रमी आवक, वाहतुक ठप्प

लासलगाव : हंगामात मंगळवारी प्रथमच लाल कांद्याची विक्रमी कांदा आवक झाली असून सतराशे वाहनातील १२२७० क्विंटल कांदा २१०० ते ८३०१ कमाल तर ६७०० रूपये सरासरी भावाने विक्र ी झाला. ...

नांदगावी शेतकऱ्यांचे उपोषण - Marathi News |  Fasting of Nandagavi farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी शेतकऱ्यांचे उपोषण

नांदगाव : उच्च दाबाचा वीजप्रवाह असलेल्या तारांपैकी एक तार निखळून पडल्याने जामदरी येथील तीन म्हशींचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या घटनेला तीन महिने झाल्यानंतरही वीज वितरण विभागाने नुकसान भरपाई बाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ य ...

सारंगखेडा फेस्टिवलमध्ये पेठचा ‘चेतक’ ठरला सर्वोत्कृष्ट - Marathi News |  Peth's Chetak was the best at Sarangkheda Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सारंगखेडा फेस्टिवलमध्ये पेठचा ‘चेतक’ ठरला सर्वोत्कृष्ट

पेठ - घोड्यांच्या बाजारासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये पेठ येथील इम्रान शेख व जावेद शेख यांच्या गुलजार चेतक या घोड्याने संपुर्ण देशात प्रथम पारितोषिक पटकावले. ...

‘त्या’ शाळांना निधीच प्राप्त नसल्याचे उघडकीस - Marathi News | Reveals that 'those' schools have no funding | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ शाळांना निधीच प्राप्त नसल्याचे उघडकीस

नाशिक : शाळा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊनही शिक्षणाधिकाऱ्यांनी चालढकल केल्याचा जाहीर तक्रार वजा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करून प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचे अधिकार कमी करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला असला तरी, प्रत्यक्षात ज् ...

उपोषणकर्ता पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Father who are doing agitation attempted suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपोषणकर्ता पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पीडित मुलीच्या पित्याने सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्वतः च्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

खोट्या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर - Marathi News | Transfers on the job of false tribal workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोट्या आदिवासी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर

खोटे आदिवासी बनून शासकीय नोकरी बळकाविण्याचे अनेक प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत असून, यामुळे खºया आदिवासीला शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी वेळोवेळी आदिवासी समाजाने मोर्चे, आंदोलने केली असून, या संदर्भात न्या ...