नाशिक- नागरीकांच्या प्रचंड तक्रारी आणि अनियमीतता या कारणांचा ठपका ठेऊन महापालिका प्रशासनाने अखेरीस सिडको आणि सातपूर या दोन विभागातील जीटी पेस्ट कंट्रोल या घंटागाडी ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार ...
कळवण-: येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवाणे पंचायत समतिी गणाच्या सदस्य मीनाक्षी शिवाजी चौरे तर उपसभापतीपदी कनाशी पंचायत समिती गणाचे सदस्य विजय दत्तात्रेय शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली. ...
नांदगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब हिरे व उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला व हार गुच्छ देऊन दोघांचा सत्कार केला. ...
घोटी : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी खेड गणाच्या सदस्य जया रंगनाथ कचरे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे तर उपसभापतीपदी वाडीव-हे गणाच्या सदस्या जिजाबाई राजाराम नाठे यांची निवड झाली. ...