पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या विजया विलास कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन पंचायत समितीवर राष्टÑवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. उपसभापतिपदी पक्षाचेच ढवळू गोपाळ फसाळे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल् ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हज ...
हॅपी न्यू ईअर ऽ ऽ ऽ, हॅपी ट्वेन्टी-२०, हॅपी हॅपी हॅपी २०२० हॅपी’ यांसह अनकोनेक प्रकारे एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आणि मौज करीत करीत एकमेकांना आलिंगन देत नाशिककरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले ...
पेठरोडवरील एसटी कार्यशाळेमधील जुन्या टायरच्या गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे १ हजार खराब टायर व पाचशे ट्यूबचे तुकडे भक्ष्यस्थानी पडले. या आगीत टायर-ट्यूबचे शेड जळून पूर्णपणे खाक झाले. ...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्यानंतर नाशिक मनपा क ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारातून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम या राज्यांत पाठविल्या जाणाऱ्या डाळिंबाला मागणी नसल्याने बाजारभावात मोठी घसरण झ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजा ...