दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे २ लाख १५ हजार ५९७ विद्यार्थ्यांचे, तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही अतिविशेष विलंब शुल्कासह ...
सातव्या राष्ट्रीय व बाराव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२० स्पर्धेत राजस्थानचा धावपटू तथा सैन्य दलातील जवान सुनील कुमार याने २ तास २८ मिनिटे २५ सेकंदांचा वेळ नोंदवत विजेतपद पटकावले. तर नागपूरचा देवेंद्र चिखलोंढे याने २ तास ३० मिनिटे ६ सेकंदाच ...
कळवण : मातृभाषा मराठीवर परभाषांचे आक्र मण वाढले असून ते रोखण्याची गरज असल्याची भावना डॉ. उषाताई शिंदे यांनी व्यक्त केली. कळवण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयातील कला, सांस्कृतिक आणि वाड्मय मंडळाच्यावतीने मर ...
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत २१ व्या सायकल वारीचे शेगावकडे प्रस्थान झाले. आयोजक प्रल्हाद भांड यांनी सायकल वारीचा १९९९ ते २०१९ पर्यंतचा मागोवा उपस्थित भाविकांना सांगितला. ...
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नैताळे येथील आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.१० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. हा यात्रोत्सव दिनांक २४ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे. ...
पदयात्रा नाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात अनेक गावांत अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात येणार आहे ...